निलेश म्हणजे अत्यंत प्रयोगशील आणि प्रतिभावान लेखक! साहजिकच, सरळ साधी
सहा शब्दांत कथा लिहीणं कसं रुचावं अश्या लेखकाला? त्यामुळे त्यांनी कथा
लिहीली ती नुसती वाचकांची बौद्धिक परीक्षा बघणारी नाही तर विज्ञानाच्याही कक्षा
ताणणारी!
"प्र-ब्ल्ग्रूम्द्द्द-क्षेप"… पूर्ण कथा वाचा चौथ्या मितीत !
- निलेश
मेघश्रींची प्रतिक्रिया - "कथा वाचली. पाच मित्यांमध्ये जास्त रूचली"
बघा - तुम्हांला किती मित्यांमध्ये वाचल्यावर आवडते...
"प्र-ब्ल्ग्रूम्द्द्द-क्षेप"… पूर्ण कथा वाचा चौथ्या मितीत !
- निलेश
मेघश्रींची प्रतिक्रिया - "कथा वाचली. पाच मित्यांमध्ये जास्त रूचली"
बघा - तुम्हांला किती मित्यांमध्ये वाचल्यावर आवडते...
ब्लॉगची कल्पना व मांडणी छान आहे, या ब्लॉगद्वारे अधिकाधिक वाचक व लेखक विज्ञानकथेकडे आकृष्ट होवोत ही सदिच्छा. - सुबोध जावडेकर
उत्तर द्याहटवाटिप्पणी वाचून आणि आमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारल्यामुळे खूप छान वाटले! असेच तुमचे मार्गदर्शन लाभेल आणि वेळ पडल्यास कान पकडाल एवढीच इच्छा आणि आशा आहे. :D
हटवाnilesh yanchi hi short shory kashaprakare wachavi ?
उत्तर द्याहटवा