शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१३

या नव्या रुपातली विज्ञानकथा

मेघश्रींनी मूळ दुवा दिला खरा, आणि या नव्या रुपातली विज्ञानकथेचे एकेक प्रयोग पाहून बोट तोंडात जावे अशी बहुधा त्यांचीही प्रतिक्रिया झाली असावी. पण प्रतिक्रिया द्यायची तर ती ही याच प्रकारची कथा लिहून देणे जास्त शोभेल याची जाणीव ठेऊनच बहुधा या कथेची निर्मिती झाली असावी...


Mind blown! Now Looking for replacement.

- मेघश्री दळवी.

खरंच हे निरनिराळे प्रयोग किती शिकवून जातात! आणि केवळ सहा शब्दांतही किती खोल अर्थ आणि अर्थाचे अनेक पातळ्यांवरचे पापुद्रे दडु शकतात, नाही?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा